Posts

Spirituality, Life and Science

Image
  All of us are stricken with some or the other problems, adversities or grief . One can’t find a person without any trouble, difficulty or anguish. For achieving the goals of life, we always struggle. Sometimes, the struggle is not for achieving any goal but for stimulating our mind, for maintaining the cheerfulness of the mind. We always try to attain something. However, sometime in our of life we need to face a series of failures, one after the other. We need to bear the huge losses. We need to face affront unnecessarily even without our fault. When all our plans get upset, slowly and gradually we start losing self-confidence and then certain questions consistently persecute our mind, why is this happening with me only? why am I required to endure all these issues? why is the injustice with me? At this instance the spiritual principles tell us that, "this is the outcome of our earlier deeds. Involve yourself in spirituality. Do the meditation of the almighty to come out of it...

Stress Management, Science and Spirituality

Image
In the current demanding situation, all of us, including school or college students, youngsters, or senior citizens are facing some or the other mental stress. Initially, students and their parents are under pressure to get the admission in the school or college of their choice, then students are under tension of performing better with good grades. By the time their education and childhood which is snatched by these stresses, gets over, when they turn as youngsters, they start facing another stress of getting the job or livelihood. After securing the job, next are the stresses of getting promotion and excelling in the jobs or business. After settling in the job or business they are under stress due to the anxiety in mind about getting the right life partner of their choice. Then while fulfilling their professional and domestic responsibilities they have yet another stress of performing the acrobat of maintaining the delicate relationships at their workplace and home. After thirty-fort...

ताण व्यवस्थापन, विज्ञान आणि अध्यात्म

आजची परिस्थितीच अशी आहे की, अगदी शाळेत जाणारी लहान मुलं असोत, तरूण असोत, किंवा ज्येष्ठ नागरिक, सर्वांनाच कोणत्या ना कोणत्या मानसिक ताणाला सामोरं जावं लागतं. मुलांना आधी शाळेत अथवा महाविद्यालयात प्रवेश मिळेल की नाही, याचा ताण, मग गुणांच्या स्पर्धेचा ताण. शिक्षण आणि या ताणाने हिरावून घेतलेलं बालपण संपतंय म्हणेपर्यंत ऐन तारूण्यात आधी नोकरी-व्यवसाय मिळण्यासाठीचा ताण, मग त्यातल्या कामाचा ताण आणि नंतर त्यात प्रगती किंवा बढती कशी होईल याचा ताण.  या नोकरी-व्यवसायात स्थिरावून संसाराला सुरुवात करायची तर आयुष्याचा जोडीदार कसा मिळेल याचा ताण आणि त्यानंतर ऑफिसच्या आणि घरच्या जबाबदाऱ्या सांभाळण्याची कसरत करतानाच घरातली नाती सांभाळताना येणारा ताण. आयुष्यभर ताणाखाली घालवल्यामुळे मागे लागलेल्या डायबिटीस, ब्लडप्रेशर आणि इतर आजारांमुळे किंवा वयोमानामुळे कमी होत चाललेल्या शक्तीमुळे दिवसेंदिवस परावलंबी तर होणार नाही ना, आपला जोडीदार आपल्या आधी गेला तर येणाऱ्या एकटेपणात आपलं कसं होईल, आयुष्यभराची पुंजी अखेरपर्यंत पुरेल की नाही, अशा एक ना अनेक विवंचनांमुळे येणारा ताण. थोडक्यात काय, तर संपूर्ण आयुष्य...

अध्यात्म,आयुष्य आणि विज्ञान

Image
आपण आपल्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या समस्या, प्रश्न अथवा दु:खांनी ग्रासलेलो असतो. एकही प्रश्न, समस्या किंवा दु;ख नाही, असा माणूस मिळणं अशक्यआहे. या सर्वांवर मात करत, त्यातून मार्ग काढत आयुष्याची ध्येय गाठायची आपली धडपड सदैव सुरू असते. कधीकधी कोणतंही ध्येय गाठण्यासाठी नाही, तर मनाला उभारी मिळण्यासाठी, मन प्रसन्न राहावं यासाठी, आपण काही तरी साध्य करायचा प्रयत्न करत असतो. मात्र, आयुष्यात एक काळ असा येतो की, आपल्या प्रयत्नांना एकामागून एक अशा अपयशांच्या मालिकेला सामोरं जावं लागतं, नुकसानाला,अपमानाला सामोरं जावं लागतं. आपली काहीही चूक नसताना कोणाकडून तरी खूप ऐकून घ्यावं लागतं. एकही गोष्ट ठरवल्याप्रमाणे पार पडत नाही, तेव्हा आपला धीर सुटायला लागतो, आत्मविश्वास डळमळतो आणि मग हा प्रश्न पडतो की, माझ्याच बाबतीत हे का घडतंय?, मलाच का भोगावं लागतंय?, माझ्यावरच का अन्याय होतोय? आता अशावेळी अध्यात्म सांगतं की, आपल्याबाबतीत हे जे काही घडतंय, ते आपल्या पूर्वकर्माचं फळ आहे. मन अध्यात्मात घाला. देवाचं नामस्मरण करत राहा. मन शांत करण्यासाठी ध्यानधारणा करा. यातून बाहेर पडाल. यापैकी काहीही चूक नसलं, तरी आध...